Month: September 2026
-
क्राईम स्टोरी
महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातींच्या निधीत डल्ला ; नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती शिभागाकडून राहुल गांधींना निवेदन
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जातींच्या (SC) सर्वांगीण विकासासाठी राखीव असलेला निधीतून आतापर्यंत १२६० • ७५ कोट्यवधी रुपयांचा…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
भाटगांव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी पद भरती…
भाटगांव – चांदवड तालुक्यातील भाटगांव ग्रामपंचायत मध्ये शासकीय नियमानुसार पाणीपुरवठा कर्मचारी नेमणुकीबाबत जाहीर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी भाटगांव…
Read More » -
आपला जिल्हा
मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या कर्तव्यदक्ष मंत्र्याची आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी नाशिक,दि.३सप्टेंबर २०२६ :…
Read More » -
ताज्या घडामोडी
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट आणि पाठिंबा दिला!
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट आणि पाठिंबा दिला! गोल्फ क्लब मैदानावर…
Read More » -
आपला जिल्हा
आदिवासी विद्यार्थ्यांच्या नाशिक मधील आंदोलनाला आदित्य ठाकरे यांची भेट!
नाशिक ३ सप्टेंबर २०२६ रोजी शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथील गोल्फ क्लब…
Read More » -
ताज्या घडामोडी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेली खोदकामे,……..
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेली खोदकामे, अपूर्ण कामे आणि पावसामुळे निर्माण झालेला चिखल आता नागरिकांच्या जीवावर…
Read More » -
आपला जिल्हा
राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याला भाजपाचा विरोध रास्ता रोको आंदोलन!
नाशिक लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी हे आज 02 सप्टेंबर 2026 रोजी नाशिक दौऱ्यावर आहे नाशिक मध्ये…
Read More » -
ताज्या घडामोडी
आदिवासी आंदोलनाला पाठिंबा! काँग्रेस पक्ष, लवकरच ‘आदिवासी संघर्ष यात्रा’ काढणार:- प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
नाशिक आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसने ठाम पाठिंबा दिलेला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोर्चाला काँग्रेसच्या नेत्यांनी भेट…
Read More » -
ताज्या घडामोडी
“विखे पाटील,झोपेतून जागे व्हा;मराठा समाजाच्या प्रश्नांना उत्तर द्या!” आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांवर करण गायकर यांचा हल्लाबोल;दोन दिवसांत उत्तर न दिल्यास मुंबईतील निवासस्थानी आंदोलनाचा इशारा….
नाशिक,दि.१सप्टेंबर २०२६ : मराठा आरक्षण उपसमिती गठीत होऊन अनेक दिवस उलटले असतानाही मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे समितीचे अध्यक्ष तथा मंत्री…
Read More »