सामाजिक

चंपाषष्ठी निमित्त श्री खंडेराव यात्रा उत्सवाच्या निमित्त ब्राह्मणवाडेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन

मुख्य संपादक राहुल वैराळ

 

बुधवारी दिनांक २६ रोजी.

२०२५ उत्तर महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे पहिल्या नंबरचे 111111/ बक्षीस हे संतोष शेठ तोडकर ठाणे ह्यांनी पटकाविले.

उत्तर महाराष्ट्र केसरी हे बैलगाडा शर्यत मैदान यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र बैलगाडा असोसिएशन आयोजक,पंच कमिटी, यात्रा कमिटी ब्राह्मणवाडे यांचे खूप अनमोल सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे नायब तहसीलदार श्री सागर मुंदडा, एमआयडीसी पोलीस स्टेशन सिन्नर चे पीआय श्रीभरत जाधव, व सिन्नर पोलीस स्थानकातील सर्व पोलीस बंधू तसेच पशुवैद्यकीय अधिकारीउपस्थित होते.

प्रथमोपचार किट व तसेच ब्राह्मणवाडे आरोग्य केंद्रातील डॉक्टर उपस्थित होते.

सरपंच विलास अण्णा गीते पोलीस पाटील कमलाकर रामराजे,अविनाश रामराजे, अर्जुन गिते, दिगंबर गिते अक्षय गिते, तुषार गीते, योगेश गिते व यात्रा पंच कमिटीने नियोजन केले होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.