आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
नाशिक प्रतिनिधी

नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के- नाशिकच्या पेठ तालुक्यात आज सकाळी ९ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले
गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के
भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण
मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही
नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता



