अहिल्यानगर वडगाव गुप्ता मध्ये जिल्हा परिषद शाळेत वही वाटप कार्यक्रम रणरागिनी फाउंडेशन माननीय धनश्रीताई विखे पाटील यांचा उपक्रम
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी संजय शिंदे

दिनांक 21 जुलै 2026 रोजी अहिल्यानगर येथील वडगाव गुप्ता जिल्हा परिषद शाळेमध्ये माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री अहिल्यानगर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून व कार्यक्रमाला उजाळा देऊन रणरागिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ धनश्री ताई विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी वडगाव गुप्ता येतील ग्राम पंचायत सरपंच सौ सोनू ताई विजय शेवाळे उपसरपंच विजयराव शेवाळे ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब शिंदे श्री हुसेन सय्यद व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय शिंदे व सहसंघटक पिनु भोसले आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते त्यामुळे वडगाव गुप्ता मध्ये अतिशय मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले



