क्राईम स्टोरीताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

आहिल्या नगर मधील सर्जेपुरा परिसरात मातंग समाजाच्या तरुणावर प्राण घातक हल्ला

अहिल्यानगर प्रतिनिधी संजय शिंदे

अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा भागातील रामवाडी परिसरात एका मातंग समाजातील तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शास्त्रांनी व लाकडी दांडक्यांनी हल्ला केला असून त्यामध्ये तरुण श्री अजय विजय भोसले याला मारहाण केली आणि हल्लेखोर रिक्षा मधून पसार झाले त्यामुळे रामवाडी मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले त्यानंतर काही तासातच जखमी झालेला तरुण याला विखे पाटील हॉस्पिटल विळद घाट येथे उपचारासाठी भरती करण्यात आले असून त्याची तब्येत खूपच गंभीर असल्यामुळे त्याच्यावर उपचार चालू आहे आणि त्या तरुणाची भेट घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय शिंदे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार व समाजकार्य संघ पिनू भोसले सहसंघटक व दीपक चांदणे यांनी तेथे जाऊन त्या तरुणाची भेट घेतली व चौकशी केली

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.