आपला जिल्हाताज्या घडामोडी

वृक्षारोपण करून अनुक्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा

संजय शिंदे

अहिल्यानगर  वडगाव गुप्ता मधे नवबौद्ध स्मशानभूमी येथे. मा. श्री. संजय शिंदे . जिल्हा प्रतिनिधी पोलीस टाइम न्यूज 24/7 युट्युब चैनल यांच्या 55 व्या वाढदिवसा निमित्त स्मशन भुमी मध्ये पिंपळाचे झाडे लावुन , वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वरगांव गुप्ता ग्राम पंचायतचे सदस्य. बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. त्याच बरोबर गावातील नागरिक श्री. बंडू नाना शिंदे मोहन तात्या शिंदे. व पत्रकार संघातील, राहुरी तालुका संघटक श्री. राजेंद्र भोसले पिणु भाऊ भोसले जिल्हा सह संघटक, तसेच जिल्हा संघटक रशिदभाई शेख. भारतीय लहूजी सेनेचे , सुनील भाऊ सकट अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव चांदणे वंचित बहुजन आघाडीचे वडगावचे सदस्य श्री भाऊसाहेब शिंदे व इतर मित्र मंडळ उपस्थित होते

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.