ताज्या घडामोडी

केंद्रीय कृषी मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय

मुख्य संपादक राहुल वैराळ

केंद्रीय कृषी मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय एकीकृत नशिजीव प्रबंधन केंद्र, नाशिक या कार्यालय तर्फे गावं ब्राह्मणवाडे मध्ये रब्बी हंगाम २०२५- २६ साठी भाजीपाला पिकावर शेतिशाळा आयोजित करण्यात आली होती. शेतीशाळेला सहायक वनस्पती संरक्षण अधिकारी श्री ऋषिकेश मानकर यांनी भाजीपाला पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी कोणते पर्याय वापरता येईल यावर मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर कार्यक्रमा दरम्यान भाजीपाला पिकामध्ये प्रक्षेत्र भेट देऊन किडींची ओळख व उपाययोजना यांची माहिती दिली. शेतकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतीशाळेस प्रतिसाद दिला.पोलीस पाटील कमलाकर रामराजे ह्यांनी पिके फवारताना व शेता मधून चालताना घ्यावयाची सुरक्षितता याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.