ताज्या घडामोडीदेश विदेश

सौ.नंदाबाई गंगाधर भोये यांची नांदुरी ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली

सप्तशृंगी गड वार्ताहर

सप्तशृंगी गड

सौ.नंदाबाई गंगाधर भोये यांची नांदुरी ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली

उपसरपंच नंदाबाई भोये यांची ग्रामस्थांच्या उपस्थितीत माजी सरपंच सुभाष राऊत यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन येथोचीत सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी उपस्थित ग्रामसेवक पंडित महाजन सरपंच.प्रकाश राऊत ग्रामपंचायत मा उपसरपंच किरण अहिरे ताराचंद चौधरी.सुलोचना कानडे.माधुरी राऊत दीपाली गांगुर्डे ग्रामस्थ उत्तम राऊत . पवन साबळे .रोहिदास भोये.रामदास राऊत. दत्तू महाले.रंगनाथ चौधरी संतोष अहिरे. गणेश अहिरे.गंगाधर साबळे सुभाष राऊत.पोपत राऊत सुरेश भोये. चिंतामण महाले.बेबीलाल खिल्लारी संजय खिल्लारी रमेश भोये माग्रेट निरो ग्रामपंचायत कर्मचारी यादी उपस्थित होते

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.