आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक मिळवून अभिमानास्पद कामगिरीबद्दल खेळाडुसह प्रशिक्षकांचा काँग्रेसकडून सन्मान

वार्ताहर : नाशिक 

नाशिक नुकत्याच जपान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिल्याने महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईन ॲङ कवाकिंगच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व करणारे, नाशिकचे दोन खेळाडू अभिषेक नवले आणि दिव्यांग थोरात व स्वाभिमानी कोट क्लबचे संस्थापक व प्रशिक्षक वाळुभाऊ नवले यांचा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवराम झोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, महाराष्ट्र प्रदेश NSUI चे पदाधिकारी समाधान बागुल, ॲड. सागर वाहुळे (पाटील) सोशल मिडीयाचे हर्षल पवार, सेवादलाचे सिध्दार्थ गांगुर्डे आदींसह उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.