आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रहार जनशक्ती पक्षाकडून सिन्नर तालुक्यातून रेल्वे जाण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना निवेदन

मुख्य संपादक राहुल वैराळ

 

रेल्वेमंत्री भारत सरकार यांना आज रोजी दिनांक :-18/12/2025

अहिल्यानगर प्रस्तावित रेल्वे मार्ग सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गावातून जाण्यासाठी नाशिक रोड एकलहरे बारागाव पिंपरी गुळवंच वावी शिर्डी ते आहील्यानगर असा प्रस्तावित करावा यासाठी निवेदन देण्यात आले

इंडियाबुल्स गुळवंच वावी शिर्डी अहिल्यानगर अशा प्रस्तावित व्हावा या रेल्वे मार्गामध्ये इंडियाबुल्स व शेतकयांचा दळणव ळणाचा प्रश्न देखील मिटेल दातली, मुसळगाव, बारागाव पिंप्री, या परिसरामध्ये नवीन रेल्वे स्टेशन व नवीन धक्का बनवावा त्यामुळे इंडियाबुल्स दोन्ही MIDC व शेतकऱ्यांचा दळण वळणाचा प्रश्न मिटेल तसेच देशातील स्थानिकांची दळण वळणाची व्यवस्था होईल व वावीसह पूर्व दुष्काळी भागामध्ये रोजगार उपलब्ध होईल. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सिन्नर तालुका. अध्यक्ष कैलास दातीर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे. मागणीचा विचार न केल्यास किंवा दाद न मिळाल्यास उपोषण करण्यात येईल.

कैलास दातीर तालुका अध्यक्ष.

पुष्पा भोसले महिला तालुकाध्यक्ष,कमलाकर शेलार का. जि. अध्यक्ष,वैशाली अणवट जि. संघटक,

एड विलास खैरणार

ता. का. अध्यक्ष,चंद्रकांत डावरे श.ता. अध्यक्ष, संगीताआगळे शहर,तालुकाध्यक्ष एड कांचन भालेराव प्रभारी,पांडुरंग आगळे

युवा अध्यक्ष,गणेश थोरात शहराध्यक्ष,प्रकाश थोरात उपाध्यक्ष,गोपाळ गायकर उपाध्यक्ष,आशाताई गोसावी कार्याध्यक्ष,योगेश कांडळ कामगार अध्यक्ष,

सुनिल जगताप ज्येष्ठ नेते,

ज्ञानेश्वर काकडओबीसी अध्यक्ष,सुदाम डावरे संपर्क प्रमुख सुनील वाघ

युवा नेते,

यांच्या निवेदनावर सहीआहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.