आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेश

शालिमार फ्रेंड सर्कल एकता ग्रुप च्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना फळ वाटप सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आले!

नाशिक प्रतिनिधी

दिनांक : 26 ऑगस्ट 2026 रोजी,इस्लामचे पवित्र पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या (ईद-ए-मिलाद) निमित्ताने शालिमार फ्रेंड सर्कल एकता ग्रुप च्या वतीने सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देत सिव्हिल हॉस्पिटल नाशिक,येथील गरीब व गरजू रुग्णांनाच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत रुग्णांनाच्या नातेवाईकांना दहा कॅरेट केळी,वाटण्यात आली ईद-ए-मिलाद हा सण केवळ आनंद साजरा करण्याचा नसून दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा संदेश देतो, या कार्यक्रमाप्रसंगी शालिमार फ्रेंड सर्कल एकता ग्रुप चे गयास शेख, बबलू भाऊ मिर्झा, सुभाष भाऊ निकाळजे, इम्रान खान, अजय भाऊ सोनवणे, मोहसीन खान, सचिन कांबळे, सुलेमान पठाण, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.