ताज्या घडामोडी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर यांची पत्रकार परिषद

1) श्री. रणजीत महादेव पाटील, वय-32 वर्ष, पद- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नेमणूक-सहकारी संस्था निफाड, अतिरिक्त कार्यभार सिन्नर.(वर्ग 2)
2) श्री प्रदीप अर्जुन वीर नारायण, वय-45 वर्षे, पद- वरिष्ठ लिपिक निफाड, कार्यालय-सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड. (वर्ग 3) यांना दिनांक 29/03/2023 रोजी 20 लाख रूपयाची लाच स्विकारतांना पकडण्यात आलेले असून, झालेल्या कारवाईच्या अनुशंगाने मा. पोलीस अधिक्षक,शर्मिष्ठा घारगे वालावलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांची दिनांक 30/03/2023 रोजी दुपारी 01:00 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.यात त्यांनी आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली.सन 2023 मध्ये 30/03/2023 पर्यंत 44 यशस्वी सापळे करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मॅडम यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.