आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय

अन्यायाविरोधात एल्गार! माऊली अपार्टमेंट फसवणूक प्रकरणी २६ नोव्हेंबरला बेमुदत उपोषण!

प्रतिनिधी विजय लोंढे

नवनागापूर (अहिल्यानगर)  येथील माऊली अपार्टमेंट प्रकल्पात इमारतीचे काम १० वर्षांपासून अपूर्ण असताना आणि लिफ्ट नसतानाही, बिल्डर प्रकाश कसबे जागामालक सुबोध पाठक आणि इंजिनिअर यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून बोगस भोगवटा प्रमाणपत्र (OC) लाटले आहे. चोला फायनान्सकडून पूर्ण कर्ज वाटप होऊनही ग्राहकांची फसवणूक झाली असून, सातबारा आणि ग्रामपंचायत नमुना ८ ची नोंदणी रखडवून शासकीय महसूल बुडवला आहे. एमआयडीसी पोलिसांनी तक्रार घेऊनही अद्याप FIR दाखल केलेला नाही.
या भ्रष्टाचाराविरोधात आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी २६/११/२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येत आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.